School standards, School assessment and School Management systems

School standards, School assessment and School Management systems
Last Date Nov 01,2015 00:00 AM IST (GMT +5.30 Hrs)
Submission Closed.

There is a need to put in place a School Quality Assessment and Accreditation System to cover all aspects of school functioning, including scholastic and co-scholastic domains, ...

There is a need to put in place a School Quality Assessment and Accreditation System to cover all aspects of school functioning, including scholastic and co-scholastic domains, physical infrastructure, faculty management, school leadership, learning outcomes and satisfaction of pupils and their parents/ guardians. Better governance structures in schools striking a balance between mandating and persuading, training of district and block-level education officers as well as head teachers for better management practices, on using data to better monitor and support school performance, and to mobilise community resources and efforts to improve school performance. What are the current experiences and how can they be bettered to achieve tangible results.

See Details Hide Details
All Comments
Reset
Showing 1108 Submission(s)
1740
zppsgureghar 4 years 11 months ago

शालेय व्यवस्थापन समितींचे प्रबोधन करणे.सकारात्मकता वाढविणे.पालक सभा ,ओपन डे ,शाळेसाठी एक दिवस सामाजिक कामात माझा सहभाग ,माजी विद्यार्थी मेळावा असे उपक्रम राबविल्यास समाज सहभाग वाढेल.
2. शाळेस जाणवणाऱ्या समस्या समजून घेऊन सोडवणे .शालेय तपासणी विद्यार्थ्यांची पर्यवेक्षीय यंत्रणेने करावी .
3.विविध कलाकाऱाचा सहभाग घ्यावा.

2100
RAVINDRA RANGNATH NADARKAR 4 years 11 months ago

शाळा व्यवस्थापन समिती सदस्य निवडीचे निकष बदलण्यात यावे . सदस्याचे मुल दाखला घेऊन गेल्यास pad रद्द आपोआप व्हावे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी यांची नियुक्ती करतना स्पर्धा परीक्षा घेण्यात यावी उपशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी यांच्या नियुक्तीसाठी शिक्षण क्षेत्रातील अनुभवाची अट असावी

620
ZHAGADEWADI PUNE 4 years 11 months ago

शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांस शैक्षणिक पात्रतेचा निकष लावावा
मुख्याध्यापाकांसाठी सेवाप्रवेशोत्तर स्वतंत्र परीक्षा घ्यावी
PTR गुणोत्तर २० विद्यार्थांसाठी 1 शिक्षक असे असावे
माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करुन शालेय गुणवत्तेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे.
शाळेमध्ये शैक्षणिक व अशैक्षणिक उपक्रम घेण्यात यावे

1620
asha ravindra naik 4 years 11 months ago

शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांस शैक्षणिक पात्रतेचा निकष लावावा
मुख्याध्यापाकांसाठी सेवाप्रवेशोत्तर स्वतंत्र परीक्षा घ्यावी
PTR गुणोत्तर २० विद्यार्थांसाठी 1 शिक्षक असे असावे
माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करुन शालेय गुणवत्तेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे.
शाळेमध्ये शैक्षणिक व अशैक्षणिक उपक्रम घेण्यात यावे

3080
KANDI DARSHAN SWARUPCHAND 4 years 11 months ago

,ओपन डे ,शाळेसाठी एक दिवस सामाजिक कामात माझा सहभाग ,माजी विद्यार्थी मेळावा असे उपक्रम राबविल्यास समाज सहभाग वाढेल. शिवाय गुणवत्तेत वाढ होउु शकत नाही.शाळा तपासणी करण्यासाठी पूर्वीची कठोर तपासणी पद्धती वापरण्याची गरज नाही.फक्त तपासणी अगोदर किमान दोन महिने संबंधित शाळेला आगाऊ सूचना द्यावी..

3290
HARKULBUDRUK SINDHUDURG 4 years 11 months ago

1.पालकांचा जास्तीतजास्त सहभाग वाढविणे.परिक्षा कठोर पद्धतीने घेतली पाहिजे.
2.माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करुन शालेय गुणवत्तेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे.
3.शाळेमध्ये शैक्षणिक व अशैक्षणिक उपक्रम घेण्यात यावे.

600
KALTHAN NO.2 PUNE 4 years 11 months ago

ओपन डे ,शाळेसाठी एक दिवस सामाजिक कामात माझा सहभाग ,माजी विद्यार्थी मेळावा असे उपक्रम राबविल्यास समाज सहभाग वाढेल. शिवाय गुणवत्तेत वाढ होउु शकत नाही.शाळा तपासणी करण्यासाठी पूर्वीची कठोर तपासणी पद्धती वापरण्याची गरज नाही.फक्त तपासणी अगोदर किमान दोन महिने संबंधित शाळेला आगाऊ सूचना द्यावी..

1520
TEKEPAR BHANDARA 4 years 11 months ago

in most schools of remote villages SMC members are mostly either farmers or labours. when government organise any training programme, they hesitate because of the work they rely on as it is their mean of income. they should be provided with a little TA/DA allowances so that they would be encouraged as they get their daily-wages charge and will participate in this movement efficiently.

1520
DHARIAWAD PRATAPGARH 4 years 11 months ago

1. school management system will be prompt.
2.Now a days our school standards are good. Management committees like SMC involved school activities and observe all aspects of the school.
3.all gram panchayat gives full support.