Home | MyGov

Accessibility
Accessibility Tools
Color Adjustment
Text Size
Navigation Adjustment
Screen Reader iconScreen Reader

Reforming School Examination Systems

Reforming School Examination Systems
Start Date :
Jan 22, 2015
Last Date :
Nov 01, 2015
00:00 AM IST (GMT +5.30 Hrs)
Submission Closed

Examination reforms that focus on problem-solving, critical thinking and reasoning skills are critical to improving quality at the secondary level. Such reforms will change the ...

Examination reforms that focus on problem-solving, critical thinking and reasoning skills are critical to improving quality at the secondary level. Such reforms will change the teaching–learning processes and improve learning outcomes. In recent years, CBSE has introduced wide-ranging examination reforms in schools affiliated to it, such as Class X Board Examination has been made optional, Continuous and Comprehensive Evaluation (CCE) has been strengthened so that the students, are assessed on an ongoing basis for their holistic development, a system of grading in place of marks has been introduced. The objectives are to look at the existing systems and suggest reforms which would help better assessment of students.

Reset
Showing 1231 Submission(s)
SURESH RAGHOBA BHOWATE
SURESH RAGHOBA BHOWATE 10 years 4 months ago
परीक्षा पदधतीमें बदलाव लायें! वर्गोन्नती रोखी जायें!
LONAR SOLAPUR
LONAR SOLAPUR 10 years 4 months ago
नापास न करण्याच्या धोरणामुळे मुलांमध्ये अभ्यास करण्याच्या बाबतीत गांभीर्य राहत नाही. या मुल्यमापनात सर्व जबाबदारी शिक्षकावर टाकलेली आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मध्ये सुधारणा आवश्यक आहे.
GONEWADI SOLAPUR
GONEWADI SOLAPUR 10 years 4 months ago
१)नापास न करण्याच्या धोरणामुळे विद्यार्थी सर्व बाबतीत उदासीन बनले आहे. २)या मुल्यमापनात सर्व जबाबदारी शिक्षकावर टाकलेली आहे.विद्यार्थी आणि पालक उदासीन आहेत.
WARNUL KOLHAPUR
WARNUL KOLHAPUR 10 years 4 months ago
या मुल्यमापनात सर्व जबाबदारी शिक्षकावर टाकलेली आहे.विद्यार्थी आणि पालक उदासीन आहेत. cce मध्ये सुधारणा आवश्यक
WARNUL KOLHAPUR
WARNUL KOLHAPUR 10 years 4 months ago
१)नापास न करण्याच्या धोरणामुळे विद्यार्थी सर्व बाबतीत उदासीन बनले आहे. २)या मुल्यमापनात सर्व जबाबदारी शिक्षकावर टाकलेली आहे.विद्यार्थी आणि पालक उदासीन आहेत
MAHAMADABAD (H) SOLAPUR
MAHAMADABAD (H) SOLAPUR 10 years 4 months ago
सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन पध्दती योग्य आहे.मात्र नापास न करण्याच्या निर्णयामुळे मुलांमध्ये अभ्यास करण्याच्या बाबतीत गांभीर्य राहत नाही.त्यामुळे पास किंवा नापास चा निर्णय शिक्षकांवर सोपवावा.किंवा फक्त पाचवी पर्यंत नापास करण्यात येऊ नये.त्यानंतर मात्र पास किंवा नापास चा निर्णय त्यांच्या प्रगतीवरच निर्भर असावा.