Home | MyGov

Accessibility
Accessibility Tools
Color Adjustment
Text Size
Navigation Adjustment
Screen Reader iconScreen Reader

Focus on Child Health

Focus on Child Health
Start Date :
Jan 22, 2015
Last Date :
Nov 01, 2015
00:00 AM IST (GMT +5.30 Hrs)
Submission Closed

There is a need to improve access to child health services. The Ministry of Health is focusing on promoting child health through appropriate interventions. Presently, the ...

There is a need to improve access to child health services. The Ministry of Health is focusing on promoting child health through appropriate interventions. Presently, the Department of School Education and Literacy, MHRD addresses the nutritional needs of school going children in the age group of 6-14 years through the Mid- Day Meal (MDM) Scheme. The Integrated Child Development Scheme (ICDS) under WCD also addresses the issues of child health. There is, however, a need to synergize the multi-sectoral interventions taken by the relevant GOI Ministries. The existing schemes need to be examined for their outcomes and impediments in implementation, including those of coordination. This theme seeks views and suggestions on how to ensure greater focus on child through improvements in existing schemes and suggest new holistic interventions.

Reset
Showing 849 Submission(s)
POHALEWADI KOLHAPUR
POHALEWADI KOLHAPUR 10 years 6 months ago
सदरची योजना शाळेतील शिक्षकांकडून राबवली जात असल्यामुळे शिक्षकांचा वेळ सदर योजनेचे रेकॉर्ड तयार करणे व नियोजन करणे यावर खर्च होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे सदर योजना राबवण्यासाठी स्वतंत्र यंत्रना निर्माण झाली पाहिजे.
KATE BHOGAON KOLHAPUR
KATE BHOGAON KOLHAPUR 10 years 6 months ago
माध्यान भोजन योजना फायदा होत आहे.हि योजना स्वतंत्र घटकाकडून राबवावी.
DHAMANGOAN KH. PUNE
DHAMANGOAN KH. PUNE 10 years 6 months ago
मध्यान्ह भोजन योजना ही एक अतिशय चांगली योजना आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास मदत होते. विद्यार्थ्यांचा शारिरीक विकास होतो. सदरची योजना शाळेतील शिक्षकांकडून राबवली जात असल्यामुळे शिक्षकांचा वेळ सदर योजनेचे रेकॉर्ड तयार करणे व नियोजन करणे यावर खर्च होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे सदर योजना राबवण्यासाठी स्वतंत्र यंत्रना निर्माण झाली पाहिजे.
SEWA WARDHA
SEWA WARDHA 10 years 6 months ago
बच्चो के मानसिक विकास से संबन्धित कुछ योजनाएँ होनी चाहिए । यौन शिक्षा को भी पाठ्यक्र्म में शामिल किया जाना चाहिए । मिड डे मिल के भोजन के मेनू में ऐसी चीज़ें हों जिनमें प्रोटीन तथा कार्बोहयड्रेड ज़्यादा से ज़्यादा हो । हेपेटाटिस, दिमागी बुखार तथा अन्य बीमारियाँ जो बच्चों को ज़्यादा होती है उसका टीका-करण नियमित रूप से होना चाहिए । नियमित रूप से उनकी शारीरिक तथा मानसिक काउन्सलिंग होनी चाहिए। - अनिल रामकृष्ण खंगार 9922804022
MAWALE WADI AHMEDNAGAR
MAWALE WADI AHMEDNAGAR 10 years 6 months ago
मध्यान्ह भोजन योजना ही एक अतिशय चांगली योजना आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास मदत होते. विद्यार्थ्यांचा शारिरीक विकास होतो. सदरची योजना शाळेतील शिक्षकांकडून राबवली जात असल्यामुळे शिक्षकांचा वेळ सदर योजनेचे रेकॉर्ड तयार करणे व नियोजन करणे यावर खर्च होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे सदर योजना राबवण्यासाठी स्वतंत्र यंत्रना निर्माण झाली पाहिजे.
SALEMPUR DHOLPUR
SALEMPUR DHOLPUR 10 years 6 months ago
बच्‍चों का नियमित एवं स्‍वास्‍थ्‍य परीक्षण होना चाहिये तथा मध्‍यान्‍ह भोेजन में उच्‍च कैलोरी युक्‍त तैयार किया हुआ भोजन मिलना चाहिये
KENDRASHALA KUMBHOJ
KENDRASHALA KUMBHOJ 10 years 6 months ago
मध्यान भोजनामुळे विध्यार्थ्यांना आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदा होतो. शाळेत विद्यार्थ्यांना पौष्टिक व सकस आहार दिला जातो. * मध्यान भोजन योजनेसाठी स्वतंत्र यंत्रणा आणि गॅसची सुविधा मिळणे खूप गरजेचे आहे. * शाळा आणि अंगणवाडी यात खूप चांगला समन्वय आहे. शाळेतील दाखल मुले योग्य वयातच शाळेत दाखल केली जातात.