PIMPALGAON ALVA AHMEDNAGAR
10 years 5 months ago
वयोगट ६ वर्ष पूर्ण असणारे विद्यार्थी वर्ग १ ली मध्ये प्रवेश घेतात.
तेव्हा वयोगट ३ ते ६ या गटातील विद्यार्थान्हा अंगणवाडीतून बेसिक माहिती शिकवली गेली पाहिजे जेणे करून वर्ग १ मध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्याला जो अभ्यासक्रम दिला जातो जड गेला नाही पाहिजे.
तसेच वर्ग १ ली व २ री साठी मनोरंणात्मक व कृतीशील अभासक्रम असावा.
जि प शाळा १ ते ५ जास्त आहे व बहुवर्ग अध्यापन असते, यामुळे गुणवत्तेवर परिणाम होत आहे.बहुवर्ग अध्यापन जेथे असेल तेथे वेगळा वेगळा अभ्यासक्रम असावा.
Like
(0)
Dislike
(0)
Reply
Report Spam
