Home | MyGov

Accessibility
Accessibility Tools
Color Adjustment
Text Size
Navigation Adjustment
Screen Reader iconScreen Reader

Ensuring Learning Outcomes in Elementary Education

Ensuring Learning Outcomes in Elementary Education
Start Date :
Jan 22, 2015
Last Date :
Nov 01, 2015
00:00 AM IST (GMT +5.30 Hrs)
Submission Closed

Several studies have shown that school children do not seem to acquire age appropriate skills in reading, writing and numeracy. There is a need to explore the various approaches to ...

Several studies have shown that school children do not seem to acquire age appropriate skills in reading, writing and numeracy. There is a need to explore the various approaches to improve teaching–learning at the elementary stage. The objective of this theme is to understand the issues of low learning achievement levels in elementary schooling, assess the system of Continuous and Comprehensive Evaluation and suggest ways and methods of improving the learning outcomes of school children which would result in enhancing the quality of elementary education.

Reset
Showing 1838 Submission(s)
LONAR SOLAPUR
LONAR SOLAPUR 10 years 5 months ago
वाचन,लेखन,गणन सहज अवगत होण्यासाठी वर्गवार पुरेशा शेक्षणिक साहित्य उपलब्धता. अभ्यासक्रमातील घटक कमी करून उपलब्ध घटकांना सरावासाठी,दृढीकरणासाठी पुरेशा वेळ मिळेल. शेक्षणिक साधनांचा वापर करू.
WARNUL KOLHAPUR
WARNUL KOLHAPUR 10 years 5 months ago
प्राथमिक स्तरावरील राबविला जाणारा अभ्यासक्रम कृतियुक्त असावा.गणन करताना अनेक अडचणी येतात त्याकरिता शैक्षणिक साहित्याचा अधिक वापर करावा.
Sunil Shankar Waghe
Sunil Shankar Waghe 10 years 5 months ago
प्राथमिक स्तरावरील राबविला जाणारा अभ्यासक्रम कृतियुक्त असावा.गणन करताना अनेक अडचणी येतात त्याकरिता शैक्षणिक साहित्याचा अधिक वापर करावा.परीक्षा पद्धतीत बदल होणे गरजेचे आहे.घटकांची संख्या मर्यादित असावी.बोली भाषेचा लेखन कौशल्यावर परिणाम होतो.
POHALE TARF BORGAON KOLHAPUR
POHALE TARF BORGAON KOLHAPUR 10 years 5 months ago
प्राथमिक स्तरावरील विध्यार्थ्यासाठी राबविला जाणारा अभ्यासक्रम कृतीयुक्त असावा.त्यामध्ये केवळ वाचन व लेखन यावर भर नसावा.पाठ्यपुस्तकातील धड्यांची संख्या मर्यादित असावी.वर्गातील विध्यार्थी संख्या मर्यादित असावी जेणेकरून सर्व विध्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देता येईल.
MAHAMADABAD (H) SOLAPUR
MAHAMADABAD (H) SOLAPUR 10 years 5 months ago
प्राथमिक स्तरावरील विध्यार्थ्यासाठी राबविला जाणारा अभ्यासक्रम कृतीयुक्त असावा.त्यामध्ये केवळ वाचन व लेखन यावर भर नसावा.पाठ्यपुस्तकातील धड्यांची संख्या मर्यादित असावी.वर्गातील विध्यार्थी संख्या मर्यादित असावी जेणेकरून सर्व विध्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देता येईल.
SALWADI KOLHAPUR
SALWADI KOLHAPUR 10 years 5 months ago
वाचन, लेखन, गणन यांच्या प्रारंभिक अध्ययनात विद्यार्थ्यांना अडचणी येतात. अक्षरातील साम्य, एकसारखेपणा यामुळे दोन अक्षरातील भेद ओळखणे कठीण जाते.काही अक्षरांचा उच्चार करणे अवघड जाते.गणन करतांना एखादा अंक गाळून पाठांतर केले जाते.
POHALEWADI KOLHAPUR
POHALEWADI KOLHAPUR 10 years 5 months ago
*वाचन, लेखन, गणन यांच्या प्रारंभिक अध्ययनात विद्यार्थ्यांना अडचणी येतात. अक्षरातील साम्य, एकसारखेपणा यामुळे दोन अक्षरातील भेद ओळखणे कठीण जाते.काही अक्षरांचा उच्चार करणे अवघड जाते.गणन करतांना एखादा अंक गाळून पाठांतर केले जाते.