Home | MyGov

Accessibility
Accessibility Tools
Color Adjustment
Text Size
Navigation Adjustment
Screen Reader iconScreen Reader

Comprehensive Education – Ethics, Physical Education, Arts & Crafts, Life Skills

Comprehensive Education – Ethics, Physical Education, Arts & Crafts, Life Skills
Start Date :
Jan 22, 2015
Last Date :
Nov 01, 2015
00:00 AM IST (GMT +5.30 Hrs)
Submission Closed

Our students need to have a holistic development which cannot be achieved only through information and instruction. Knowledge needs sensitization to values, ethics, appreciating ...

Our students need to have a holistic development which cannot be achieved only through information and instruction. Knowledge needs sensitization to values, ethics, appreciating arts, physical education, sports and life skills. This theme invites views and suggestions for concrete methods and tools for integration of sports, physical education, arts and crafts, functional skills for livelihood and value education in school curriculum.

Reset
Showing 948 Submission(s)
AMBEGOAN KH. PUNE
AMBEGOAN KH. PUNE 10 years 4 months ago
वरील विषयांसाठी स्वतंञ अध्यापकाची नेमणूक करण्यात यावी॰
SAVALI KH HINGOLI
SAVALI KH HINGOLI 10 years 4 months ago
कला,कार्यानुभव व शा शिक्षण साठी स्वतंत्र पाठ्यपुस्तके असायला हवीच ,त्यात सध्याच्या काळातील आर्थिक गरजेचे विषयांवर माहिती असावी जसे व्यवसाय शिक्षण ,आधूनिक शेती मधील नर्सरी उद्योग ,पाॅली हाऊस ,संगणक,मोबाईल दुरूस्ती असे विषयांवर भर असावा कार्यानुभवात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेती भेटी,शाळेत बागबगीचा असे विषय हवेत शालेय क्रिडा स्पर्धा आयोजित करायला पाहिजेत
mygov_144623158717715331
sachin vitthalrao shelke
sachin vitthalrao shelke 10 years 4 months ago
कला,कार्यानुभव व शा शिक्षण साठी स्वतंत्र पाठ्यपुस्तके असायला हवीच ,त्यात सध्याच्या काळातील आर्थिक गरजेचे विषयांवर माहिती असावी जसे व्यवसाय शिक्षण ,आधूनिक शेती मधील नर्सरी उद्योग ,पाॅली हाऊस ,संगणक,मोबाईल दुरूस्ती असे विषयांवर भर असावा कार्यानुभवात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेती भेटी,शाळेत बागबगीचा असे विषय हवेत शालेय क्रिडा स्पर्धा आयोजित करायला पाहिजेत कुशल कारागीर यांच्या भेटी संगीताचे ज्ञान असलेल्या शिक्षकांकडे असे विषय अध्यापनासाठी द्यावे
MAHULI AURANGABAD
MAHULI AURANGABAD 10 years 4 months ago
प्रशिक्षित कला क्रीडा व शारिरीक शिक्षण शिक्षक नियुक्त करावेत. इतर विषयात या प्रकारचे पाठ असावेत .