sudha adinath patil nej
10 years 1 month ago
1.परिसर भेटी,प्रात्यक्षिक,क्रीडा स्पर्धा,विविध व्यावसायिक, कारखाने,याद्वारे अनुभव देणेचे जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे.
2.स्वतंत्र पाठ्यपुस्तके असायला हवीच ,त्यात सध्याच्या काळातील आर्थिक गरजेचे विषयांवर माहिती असावी.
3.जसे व्यवसायशिक्षण आधूनिक शेती मधील नर्सरी उद्योग ,पाॅली हाऊस ,संगणक,मोबाईल दुरूस्ती असे विषयांवर भर असावा.
Like
(1)
Dislike
(0)
Reply
Report Spam
