PETH PUNE
10 years 1 month ago
भौतिक सुविधा व शाळा समतोल विद्यार्थांशी समतोल प्रमाणात असावा.विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात यावे.तसेच मुलांचे सुप्त गुण,छंद व चिकित्सक क्षमता विकसित करण्यासाठी योग्य मुल्यमापन पद्धतीचा अंतर्भाव करण्यात यावा.
Like
(0)
Dislike
(0)
Reply
Report Spam
