Abhay Pralhad Vaidya
5 years 2 months ago
नमस्कार, मी जुलै,ऑगस्ट, सप्टेंबर या तिन्ही महिन्यात सूचना केल्या होत्या त्यांचा योग्य तो विचार व्हावा,त्याची साधी पोचही आली नाही, EPF1995 या स्कीमच्या रचनेचा पुनर्विचार व्हावा, आम्ही सर्व 65 लाख पेन्शनर या बदलाची आतुरतेने वाट पहात आहोत, तरी लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करून आमचे पेन्शन कमीत कमी दरमहा 20000/= च्या पुढे मिळावे, यात शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दरवेळी पुनरावलोकन करून वाढ व्हावी, आम्ही 36/40वर्ष सेवा करून जमविलेल्या रकमेच्या व्याजावर आयकर संपूर्ण माफ व्हावा हि नम्र विनंती,अभय वैद्य
Like
(3)
Dislike
(0)
Reply
Report Spam