बाल स्वास्थ्य पर फोकस

Focus on Child Health
आरंभ करने की तिथि :
Jan 22, 2015
अंतिम तिथि :
Nov 01, 2015
00:00 AM IST (GMT +5.30 Hrs)
प्रस्तुतियाँ समाप्त हो चुके

बाल स्वास्थ्य सेवाओं की सुलभता में सुधार की आवश्याता है। स्वास्थ्य ...

बाल स्वास्थ्य सेवाओं की सुलभता में सुधार की आवश्याता है। स्वास्थ्य मंत्रालय समुचित मध्यस्थता के माध्यम से बाल-स्वास्थ्य के संवर्धन पर ध्यान केन्द्रित कर रहा है। वर्तमान में स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग, मानव संसाधन विकास मंत्रालय 6-14 वर्षों के आयुवर्ग के स्कूल जाने वाले बच्चों की पोषाहार की जरूरतों का मध्याह्न भोजन (एमडीएम) योजना के माध्‍यम से समाधान करता है। डब्ल्यूसीडी के अंतर्गत बाल विकास एकीकृत योजना भी बाल स्वास्थ्य के मामलों का समाधान करती है। तथापि, भारत सरकार के संगत मंत्रालयों द्वारा बहुक्षे‍त्रीय हस्तक्षेपों में तालमेल कायम करने की आवश्यकता है। मौजूदा योजनाओं से प्राप्त परिणामों और उनके समन्वयन सहित कार्यान्वयन में आने वाली बाधाओं की जांच करने की आवश्यकता है। इस विषय पर विचार और सुझाव आमंत्रित किए जाते हैं कि वर्तमान योजनाओं में सुधार के माध्यम से और नए समग्र हस्तक्षेप सुझाने से बच्चे पर अधिक ध्यान केन्द्रित करना कैसे सुनिश्चित किया जा सकता है।

फिर से कायम कर देना
849 सबमिशन दिखा रहा है
Default Profile Picture
Baas Image 1810
zppsgureghar 7 साल 5 महीने पहले

.मध्यान्ह भोजन योजनेचा बालकांना नकीच फायदा होत असते या योजनेसाठी नवीन असी एखांदी स्वतंत्र व्यवस्था असणे गरजेचे आहे.
2.तसेच अनेक समस्या शिक्षकांना जाणवत असतात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आरोग्य तपासणी सारखे उपक्रम राबविण्या बरोबरच इतरत्र उपक्रम राबविणे गरजेचे आहे तपासणी तीन महिन्यातून एकदा होणे गरजेचे आहे.

Default Profile Picture
Baas Image 1620
asha ravindra naik 7 साल 5 महीने पहले

विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे मानस शास्त्र शिक्षकांना समजल्यास शिक्षणसंस्था समावेशक बनतील.असुरक्षित वातावरण अशिक्षितपणा ,घरात त्यांची कामात होणारी मदत यामुळे पालक शाळेत पाठवत नाहीत. परंतु आता बराच बदल झाला आहे.
पालक प्रबोधन केल्यास मुलीनाशाळेत पाठविले जाईल.मुलोदय़ोग य़ाचा अभ्यासक्मात समावेश असावा

Default Profile Picture
Baas Image 820
SARATI PUNE 7 साल 5 महीने पहले

मध्यान्ह भोजन योजनेचा बालकांना नकीच फायदा होत असते या योजनेसाठी नवीन असी एखांदी स्वतंत्र व्यवस्था असणे गरजेचे आहे.
2.तसेच अनेक समस्या शिक्षकांना जाणवत असतात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आरोग्य तपासणी सारखे उपक्रम राबविण्या बरोबरच इतरत्र उपक्रम राबविणे गरजेचे आहे तपासणी तीन महिन्यातून एकदा होणे गरजेचे आहे

Default Profile Picture
Baas Image 3240
KANDI DARSHAN SWARUPCHAND 7 साल 5 महीने पहले

मध्यान्ह भोजन योजनेचा बालकांना नकीच फायदा होत असते या योजनेसाठी नवीन असी एखांदी स्वतंत्र व्यवस्था असणे गरजेचे आहे.
2.तसेच अनेक समस्या शिक्षकांना जाणवत असतात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आरोग्य तपासणी सारखे उपक्रम राबविण्या बरोबरच इतरत्र उपक्रम राबविणे गरजेचे आहे तपासणी तीन महिन्यातून एकदा होणे गरजेचे आहे

Default Profile Picture
Baas Image 1400
Prataprao Annasaheb Deshmukh 7 साल 5 महीने पहले

मध्यान्ह भोजन योजनेचा बालकांना नकीच फायदा होत असते या योजनेसाठी नवीन असी एखांदी स्वतंत्र व्यवस्था असणे गरजेचे आहे.
2.तसेच अनेक समस्या शिक्षकांना जाणवत असतात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आरोग्य तपासणी सारखे उपक्रम राबविण्या बरोबरच इतरत्र उपक्रम राबविणे गरजेचे आहे तपासणी तीन महिन्यातून एकदा होणे गरजेचे आहे

Default Profile Picture
Baas Image 600
KALTHAN NO.2 PUNE 7 साल 5 महीने पहले

takale kalthan 2